सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 13
विषय – गणित
वर्ग | अभ्यास | ऑनलाईन प्रश्नमंजुषा |
पहिली | 4 आणि 5 चा पाढा 10 वेळा लिहिणे. कोणत्याही 1 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची वजाबाकी करणे. 21 ते 30 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
दुसरी | कोणत्याही 2 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची वजाबाकी करणे. 1 ते 10 पर्यंतचे पाढे 5 वेळा म्हणत लिहिणे. 31 ते 50 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
तिसरी | कोणत्याही 1 अंकी 20 संख्या घेऊन त्यांचा गुणाकार करा. 10 ते 15 पर्यंतचे पाढे 10 वेळा म्हणत लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
चौथी | सुटे स्थानी 4 आणि दशक स्थानी 6 असणाऱ्या 20 चार अंकी संख्या तयार करा. 7 ते 12 पर्यंतचे पाढे दहा वेळा म्हणत लिही. 21 ते 50 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
पाचवी | 20 पाच अंकी संख्या घेऊन प्रत्येक संख्येला 8 ने गुणा. 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
सहावी | घरातील त्रिकोणी, वर्तुळाकार, आयताकार,चौरसाकृती वस्तूंची यादी बनव. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग लिही. 1 ते 10 संख्या रोमन अंकात लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
सातवी | घरातील त्रिकोणी, वर्तुळाकार, आयताकार,चौरसाकृती वस्तूंची यादी बनव. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग लिही. 1 ते 10 संख्या रोमन अंकात लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |