सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 14
विषय – इंग्लिश
वर्ग | अभ्यास | ऑनलाईन प्रश्नमंजुषा |
पहिली | Q पासून Z पर्यंतची मुळाक्षरे 10 वेळा म्हणत लिहिणे. L पासून P पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे. दोन अक्षरी इंग्लिश 20 शब्द शोधून वाचण्याचा प्रयत्न करणे. | |
दुसरी | तुझे, तुझ्या नातेवाईकांची व मित्रांची नावे इंग्लिशमधून लिहिण्याचा प्रयत्न करणे. घर, शाळा, शिक्षक, गाव, बाग, झाड, प्राणी, पक्षी या शब्दांसाठी इंग्लिश शब्द शोध. 5 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे. | |
तिसरी | पुस्तकातील पहिल्या दोन पाठातील दोन अक्षरी शब्दांना गोल कर. 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. A पासून पासून M पासूनची 2 -2 शब्दे लिहिण्याचा प्रयत्न कर. | |
चौथी | 1 ते 20 या संख्यांची इंग्लिश स्पेलिंग लिही. पहिल्या दोन पाठातील H , I आणि J अक्षरापासून तयार होणारे शब्द शोधून वहीत लिही. 5 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
पाचवी | 31 ते 50 या संख्यांची इंग्लिश स्पेलिंग लिही. 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. पहिल्या दोन पाठातील K , l आणि M अक्षरापासून तयार होणारे शब्द शोधून वहीत लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
सहावी | Fifty One, Fifty Two…. 70 पर्यंत लिही. ENCYCLOPAEDIA, HIPPOPOTAMUS या शब्दांपासून शक्य तेवढे लहान लहान शब्द तयार कर. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
सातवी | Fifty One, Fifty Two…. 70 पर्यंत लिही. ENCYCLOPAEDIA, HIPPOPOTAMUS या शब्दांपासून शक्य तेवढे लहान लहान शब्द तयार कर. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |