रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 15)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…

रोजचा अभ्यास दिवस 15

विषय – परिसर अध्ययन / विज्ञान

वर्गअभ्यासऑनलाईन प्रश्नमंजुषा
पहिलीतुला माहित असलेल्या पाळीव प्राण्यांची नावे लिही.

कोणत्याही 10 फुलांची नावे लिही.


तुला आवडणाऱ्या कोणत्याही एका प्राण्याचे चित्र काढ.

दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
दुसरीपाण्यात राहणाऱ्या कोणत्याही 8 प्राण्यांची नावे लिही.

तुझा आवडता पक्षी कोणता? त्याबद्दल 5 ओळी माहिती लिही.

दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
तिसरीतुला माहीत असलेल्या शाकाहारी प्राण्यांची नावे लिही.

पाच मांसाहारी प्राण्यांची नावे लिही.


पाच पाळीव प्राण्यांची चित्रे जमवून माहिती लिही.  

दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
चौथीसजीव आणि निर्जीव यातील फरक सांगून त्यांची 10 -10 उदाहरणे लिहा.

सजीवांची कोणतीही 4 लक्षणे लिहा.


आपल्याला जगण्यासाठी आवश्यक गरजा कोणत्या ते लिही.

दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
पाचवीतुझ्या परिसरात पिण्याचे पाणी कोठून मिळते याबद्दल माहिती मिळव.

परिसरातील विविध व्यवसायांची माहिती मिळव.


आपली ज्ञानेंद्रिये कोणती व त्यांचा आपल्याला काय फायदा होतो?
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
सहावीपचनसंस्थेची आकृती काढून भागांना नावे लिही.

घरातील डाळी एका कागदावर चिकटवून त्यांची नावे लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
सातवीपचनसंस्थेची आकृती काढून भागांना नावे लिही.

घरातील डाळी एका कागदावर चिकटवून त्यांची नावे लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
ही पोस्ट शेअर करा...