रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 17)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…

रोजचा अभ्यास दिवस 17

विषय – गणित

वर्गअभ्यासऑनलाईन प्रश्नमंजुषा
पहिली2 आणि 5 चा पाढा 10 वेळा लिहिणे व पाठ करणे.

कोणत्याही 1 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची बेरीज व वजाबाकी करणे. 


31 ते 40 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
दुसरीकोणत्याही 1 अंकी 20 संख्या घेऊन त्यांचा गुणाकार कर.

1 ते 10 पर्यंतचे पाढे 5 वेळा म्हणत लिहिणे.


1 ते 50 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
तिसरीकोणत्याही 2 अंकी 20 संख्या घेऊन त्यांचा गुणाकार करा.

7 ते 15 पर्यंतचे पाढे 10 वेळा म्हणत लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
  चौथी तुझ्या परिसरात असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे आकार ओळख. (उदा- दरवाजा: आयत)

9 ते 15 पर्यंतचे पाढे दहा वेळा म्हणत लिही.


51 ते 70 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
 पाचवी3, 4, 5,6,7 यांचे प्रत्येकी 10 गुणक लिही. ( उदा: 2 चे गुणक = 2,4,6,8,…)

8338, 74748, 64829, 74282 या संख्या चढत्या व उतरत्या क्रमात तसेच अक्षरात लिही.


त्या सर्वांची बेरीज व वजाबाकी कर.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
 सहावीघरामध्ये आढळणाऱ्या आयत, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण या आकाराच्या वस्तूंची नावे लिही.

वरील सर्व आकारांचे क्षेत्रफळ काढण्याची सूत्रे लिही.

1 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
   सातवीघरामध्ये आढळणाऱ्या आयत, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण या आकाराच्या वस्तूंची नावे लिही.

वरील सर्व आकारांचे क्षेत्रफळ काढण्याची सूत्रे लिही.

1 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा

ही पोस्ट शेअर करा...