सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 20
विषय – सर्व विषय
विषय – गणित
वर्ग | अभ्यास | ऑनलाईन प्रश्नमंजुषा |
पहिली | A पासून E पर्यंत च्या इंग्लिश अक्षरांची 1-1 शब्द 5 वेळा लिही. तुला माहित असलेल्या प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
दुसरी | A पासून J पर्यंत च्या इंग्लिश अक्षरांची 1-1 शब्द 5 वेळा लिही. तुला माहित असलेल्या प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही. 5 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
तिसरी | A पासून J पर्यंत च्या इंग्लिश अक्षरांची 1-1 शब्द 5 वेळा लिही. तुला माहित असलेल्या प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही. 5 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
चौथी | A पासून J पर्यंत च्या इंग्लिश अक्षरांची 2-2 शब्द 5 वेळा लिही. तुला माहित असलेल्या प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही. 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
पाचवी | कोणतेही 20 शब्द त्यांच्या समानार्थी शब्दांसह लिही. कोणतेही एक वर्तमानपत्र घेवून त्यातील ठळक मुद्दे लिहून काढ. तुझी आवडती गोष्ट लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
सहावी | कोणतेही एक वर्तमानपत्र घेवून त्यातील ठळक मुद्दे लिहून काढ. तुझी आवडती गोष्ट लिही. शब्दांच्या जाती किती व कोणत्या ते लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
सातवी | कोणतेही एक वर्तमानपत्र घेवून त्यातील ठळक मुद्दे लिहून काढ. तुझी आवडती गोष्ट लिही. शब्दांच्या जाती किती व कोणत्या ते लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |