सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 6
विषय – गणित / मराठी
वर्ग | अभ्यास | Online प्रश्नमंजुषा / प्रश्नसंच |
पहिली | 2 आणि 3 चा पाढा 10 वेळा लिहिणे. कोणत्याही 1 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची बेरीज करणे. 11 ते 20 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
दुसरी | कोणत्याही 2 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची बेरीज करणे. 6 ते 10 पर्यंतचे पाढे 5 वेळा म्हणत लिहिणे. 1 ते 30 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
तिसरी | कोणत्याही 3 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची बेरीज करणे. 1 ते 15 पर्यंतचे पाढे 5 वेळा म्हणत लिहिणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
चौथी | शब्दांच्या किती व कोणत्या ते लिहून त्यांची उदाहरणे लिहा. ‘माझे बाबा’ किंवा ‘माझे गाव’ या विषयावर 10 ओळी माहिती लिहा. 10 ओळी शुद्धलेखन लिहा. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
पाचवी | सम , विषम आणि मिश्र अपूर्णांकाची प्रत्येकी 5 उदाहरणे लिहा. 73926 अंक वापरून 5 संख्या तयार करून त्यांचा विस्तार करून अक्षरात लिहा. 4 च्या पटीतील 20 संख्या लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
सहावी | नाम आणि सर्वनाम यांची व्याख्या लिहून उदाहरणे लिहा. मुलगा, बाग, कुत्रा, डॉक्टर, आई, घर हे शब्द वापरून 10 ओळींची गोष्ट तयार कर. टेलिफोन, टी. व्ही., बेड यासारख्या घरातील इतर वस्तूंना मराठीत काय म्हणतात ते लिहा. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
सातवी | नाम आणि सर्वनाम यांची व्याख्या लिहून उदाहरणे लिहा. मुलगा, बाग, कुत्रा, डॉक्टर, आई, घर हे शब्द वापरून 10 ओळींची गोष्ट तयार करा. टेलिफोन, टी. व्ही., बेड यासारख्या घरातील इतर वस्तूंना मराठीत काय म्हणतात ते लिहा. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
KiteStudy App डाऊनलोड करा.
आमच्या Whats app ग्रुपला जॉईन व्हा ( फक्त शिक्षकांसाठी )