सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 9
विषय – इंग्लिश
वर्ग | अभ्यास | Online प्रश्नमंजुषा |
पहिली | I पासून P पर्यंतची मुळाक्षरे 10 वेळा म्हणत लिहिणे. F पासून K पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे. भावाचे, बहिणीचे, शाळेचे आणि गावाचे, नाव English मध्ये लिहायचा सराव करणे. | – |
दुसरी | A पासून Z पर्यंतची पहिल्या व दुसऱ्या लिपीतील मुळाक्षरे 5 वेळा म्हणत लिहिणे. K पासून Z पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे. | – |
तिसरी | N पासून Z पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे व पाठ करणे. 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे. 10 प्राण्यांची नावे इंग्लिशमधून लिहिणे. | – |
चौथी | C आणि D या अक्षरापासून सुरु होणारी 5-5 शब्द लिही. 10 ओळी शुद्धलेखन लिही. 10 प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही. 10 फळांची नावे इंग्लिश मध्ये लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत प्रश्नसंच PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
पाचवी | F पासून J पर्यंतच्या अक्षरापासून सुरु होणारी 5-5 शब्द लिही. My School याविषयी 10 ओळी लिही. 1 ते 20 हे अंक इंग्लिश अक्षरात लिही. ( One, Two,…) | दिलेल्या अभ्यासावर आधारीत प्रश्नसंच PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
सहावी | ‘My School’ या विषयावर इंग्लिशमध्ये निबंध लिही. A पासून z पर्यंत च्या प्रत्येक अक्षराचे 5-5 शब्द लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत प्रश्नसंच PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
सातवी | तुझी आवडती Rhyme ( इंग्लिश ) लिही. पुस्तकामध्ये पहिल्या दोन पाठामध्ये I, We, You, He, She, It आणि They ही शब्दे किती वेळा आली आहेत ते शोधा. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत प्रश्नसंच PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |