सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 10
विषय – मराठी / विज्ञान
वर्ग | अभ्यास | Online प्रश्नमंजुषा |
पहिली | ‘क’ ते ‘ज्ञ’ मुळाक्षरे 2 वेळा लिहिणे. पहिल्या पाठातील दोन अक्षरी शब्द वाचण्याचा प्रयत्न कर. पुस्तकातील 10 ओळी शुद्धलेखन लिहिणे. | –. |
दुसरी | पुस्तकात शोधून कोणतेही 20 तीन अक्षरी शब्द लिही. दहा ओळी शुद्धलेखन लिही. दोन अक्षरी कोणतेही 15 जोडशब्द लिही. | – |
तिसरी | कोणत्याही पुस्तकातील पहिल्या पाठातील तीन अक्षरी शब्द शोधून लिही. पहिल्या दोन पाठांमधील ‘अ’ आणि ‘त’ या दोन अक्षराने सुरु होणारी शब्दे लिही. | – |
चौथी | पुस्तकातील कोणतेही 20 चार अक्षरी शब्द लिही. को, खो, गो,…. हो – असे प्रत्येक अक्षरांपासून तयार होणारे शब्द लिही. | – |
पाचवी | कोणतेही 20 समानार्थी शब्द लिही. माझा आवडता खेळ याविषयी तुझ्या शब्दात माहीती लिही. 10 ओळी शुद्धलेखन लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
सहावी | प्रकाश संश्लेषण क्रियेचे आकृतीसह वर्णन कर. आपण खात असलेला आहार आणि त्यातील मुख्य घटक कोणते ते लिही. तू काल / आज सकाळपासून रात्रीपर्यंत कोणता आहार आहार घेतलास याची रात्री नोंद कर. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
सातवी | वनस्पतींचे आपल्याला होणारे उपयोग कोणते ते लिही. वनस्पतींच्या कोणत्या भागापासून आपल्याला काय काय अन्न मिळते याची चित्रासह माहिती लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
रोजचा अभ्यास दिवस 1 ते 9
पहिली ते सातवी