KiteStudy कडून आम्ही आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि शैक्षणिक रेकॉर्ड पुरविण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आपला दाखले तयार करण्याचा वेळ कमी होऊन तो शैक्षणिक कामासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयोग करता येईल.
यामध्ये अनेक महत्त्वाचे दाखले असतात त्यामधीलच एक म्हणजे वार्षिक पाठ नियोजन किंवा आपण त्याला वार्षिक अंदाजपत्रक असेही म्हणतो. आपल्याला पुरविण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकावर आधारित त्याचे एका वर्षाचे नियोजन आपल्याला वर्षाच्या सुरुवातीलाच करावे लागते. पाठ्यपुस्तकातील घटकांची महिनावार तासिकांच्या आधारे विभागणी करून दिलेले पाठ्यपुस्तक कसे सुलभरीत्या आणि परिणामकारी पूर्ण करता येईल याचे नियोजन करण्यासाठी आपल्याला वार्षिक पाठ नियोजन अतिशय महत्त्वाचे ठरते.
खाली दिलेले वार्षिक पाठ नियोजन हे फक्त नमुन्यासाठी दिलेले असून आपण त्यामध्ये हवा तसा बदल करून आपल्या गरजेनुसार वापरू शकता.
इयत्ता | वार्षिक पाठ नियोजन |
इयत्ता पहिली | क्लिक करा |
इयत्ता दुसरी | क्लिक करा |
इयत्ता तिसरी | क्लिक करा |
इयत्ता चौथी | क्लिक करा |
इयत्ता पाचवी | क्लिक करा |
इयत्ता सहावी | क्लिक करा |
इयत्ता सातवी | क्लिक करा |
इयत्ता आठवी | क्लिक करा |
इयत्ता | वार्षिक पाठ नियोजन |
इयत्ता दुसरी | क्लिक करा |
इयत्ता तिसरी | क्लिक करा |
इयत्ता चौथी | क्लिक करा |
इयत्ता पाचवी | क्लिक करा |
इयत्ता सहावी | क्लिक करा |
इयत्ता सातवी | क्लिक करा |