समाज विज्ञान सामान्य ज्ञान प्रश्न


खाली दिलेले समाज विज्ञान सामान्य प्रश्न हे अति महत्वाचे प्रश्न आहेत. या सामान्य प्रश्नांची उत्तरे प्रत्येक विद्यार्थ्याला आलीच पाहिजेत.

या सामान्य प्रश्नांचा सराव व्हावा आणि त्यांची उत्तरेही माहीत व्हावीत यासाठी हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

समाज विज्ञान सामान्य प्रश्न

1. आपला भारत देश केंव्हा स्वतंत्र झाला?

2. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते?

3. आपल्या झेंड्यामध्ये कोणकोणते रंग आहेत?

4. आपल्या देशाचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

5. सध्या भारतीय चलनामध्ये असलेले सर्वात मोठे मुल्य ( नोट ) कोणते?

6. मुलींना शिक्षण देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती कधी साजरी केली जाते?

7. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता?

8. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता?

9. पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता?

10. सूर्यग्रहण कसे होते?

11. झेंड्यातील अशोकचक्रामध्ये किती आऱ्या असतात?

12. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

13. भारतात सध्या एकूण किती राज्ये आहेत?

14. आकाराने सर्वात मोठे राज्य कोणते?

15. भारताच्या शेजारी दोन देशांची नावे सांगा?

16. ताज महाल कोठे आहे?

17. महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला?

18. कर्नाटक राज्याची राजधानी कोणती?

19. आपल्याला मतदानाचा अधिकार केंव्हा मिळतो?

20. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात.?

21. सात खंडांची नावे सांगा.

वरील प्रश्न PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

वरील प्रश्नांची उत्तरे PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...