समानार्थी शब्द प्रश्नमंजुषा


समानार्थी शब्दांचे ज्ञान फक्त ओळख करून घेऊन किंवा पाठांतर करून होणार नाही. तर त्यासाठी वारंवार या समानार्थी शब्दांचा सराव करणे आवश्यक असते. यासाठी खाली 10 गुणांची समानार्थी शब्दांची प्रश्नमंजुषा दिलेली आहे.

चला तर मग सोडवूया ही 10 गुणांची प्रश्नमंजुषा…..

समानार्थी शब्द प्रश्नमंजुषा

1 / 10

'लग्न' या शब्दाला समानार्थी शब्द ........... हा आहे?

2 / 10

'प्रवास' या शब्दाला खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही?

3 / 10

आई या शब्दाला खालीलीपैकी कोणता समानार्थी शब्द नाही?

4 / 10

अभ्यास या शब्दाला खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे?

5 / 10

'हात' या शब्दाला खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे?

6 / 10

'पाय' या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही?

7 / 10

'झाड' या शब्दाला समानार्थी शब्द शोधा.

8 / 10

'गाव' या शब्दाला समानार्थी शब्द ............... हा आहे.

9 / 10

'मित्र' या शब्दाला समानार्थी शब्द ....... हा आहे..

10 / 10

'जमीन' या शब्दाला खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही?

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...