सहावी गणित प्रश्नमंजुषा 2


इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा.

चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा

Created by Kitestudy

सहावी रोजचा अभ्यास दिवस 2 गणित

1 / 10

54798, 76262, 62927,21963

या संख्यांचा योग्य उतरता क्रम

2 / 10

62,927 या संख्यांमध्ये 9 चे स्थानमुल्य किती आहे?

3 / 10

13798, 91262, 42927,61963

वरीलपैकी सर्वात मोठी संख्या...

4 / 10

92,007 या संख्यांमध्ये 2 चे स्थानमुल्य किती आहे?

5 / 10

57,091 या संख्यांमध्ये 5 ची दर्शनी किमत किती आहे?

6 / 10

यापैकी सम अपूर्णांक ओळखा.

7 / 10

रिकाम्या जागी कोणता अपूर्णांक येईल.

¼ ,  ½, ...... , 1

8 / 10

संख्यारुपात लिहा.

चार कोटी अठावीस लाख तीनशे सहा:...

9 / 10

22,928 ही संख्या विस्तारीत रुपात लिहिल्यास..

10 / 10

खाली दिलेल्या संख्यांचा योग्य चढता क्रम 

i) 6392  ii) 6783  iii) 6784  iv) 6654

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...