सहावी मराठी प्रश्नमंजुषा 2

इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा.

चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा

Created by Kitestudy

शब्दांच्या जाती प्रश्नमंजुषा

1 / 10

शब्दांच्या जाती किती आहेत?

2 / 10

खालील ओळी  वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा.

महात्मा फुलेज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती.

2. त्यांनी कोणाच्या शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली?

3 / 10

खालील ओळी  वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा.

महात्मा फुलेज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती.

1. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली?

4 / 10

'लॉकडाऊन' या शब्दाला मराठी शब्द काय आहे?

5 / 10

कोणत्या शब्दाच्या जातीमुळे क्रिया पूर्ण होते?

6 / 10

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतात?

7 / 10

क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय हे ................. शब्द आहेत?

8 / 10

नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे ................. शब्द आहेत?

9 / 10

'ज्ञान' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.

10 / 10

'कृत्रिम' या शब्दाला खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...