सहावी मराठी प्रश्नमंजुषा December 5, 2020 | 2 Comments इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरणाची 10 गुणांची व्याकरणाची प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही व्याकरणाची प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सहावी रोजचा अभ्यास दिवस 6 मराठी 1 / 10 5) ‘ पुस्तक ‘ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ? पुल्लिंग नपुसंकलिंग स्त्रीलिंग यापैकी नाही 2 / 10 4) कर्ता – कर्म – क्रियापद यांच्या परस्पर संबंधाना ……….म्हणतात कर्तरी प्रयोग वाक्य प्रयोग शब्दसमूह 3 / 10 3) शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे…… वैशिष्ट्य खेळ प्रकार अर्थ 4 / 10 2) मी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो… मी कोण? क्रियाविशेषण विशेषण केवलप्रयोगी उभयान्वयी 5 / 10 1) मी दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतो. मी कोण? उभयान्वयी विशेषण केवलप्रयोगी शब्दयोगी 6 / 10 10) ‘ईण’ प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी प्राणीवाचक शब्द ओळखा. सुतारीण वानर माळी बेडकी 7 / 10 9) जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना…. म्हणतात. उभयान्वयी विशेषणे क्रियाविशेषण क्रियापदे 8 / 10 8) उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते? उंदरे उंदराना अनेकवचन होत नाही उंदीर 9 / 10 7) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये ‘अरेरे ‘हा कोणता अव्यय आहे ? उभयान्वयी केवलप्रयोगी क्रियाविशेषण शब्द योगी 10 / 10 6) ‘ मी निबंध लिहिते असे ‘ या वाक्यातील काळ ओळखा. साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ साधा वर्तमानकाळ Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 6. इयत्ता सहावी, प्रश्नमंजुषा | Tags: MARATHI GRAMMAR, MARATHI VYAKARAN, MARATHI VYAKARAN TEST, इयत्ता सहावी टेस्ट, मराठी प्रश्नमंजुषा, मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा, सहावी प्रश्नमंजुषा
Please 6th online app
काय हवंय नक्की??