सहावी विज्ञान प्रश्नमंजुषा 2 December 3, 2020 | 2 Comments इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सहावी रोजचा अभ्यास दिवस 4 विज्ञान 1 / 10 प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती ..............हा वायू वातावरणातून शोषून घेतात. कार्बन ऑक्सिजन नायट्रोजन कार्बनडाय ऑक्साईड 2 / 10 रेडीओचा शोध ...... यांनी लावला. मार्कोनी थोमस अल्वा एडिसन स्टीफन फ्लेमिंग न्यूटन 3 / 10 वनस्पतींच्या पानांमध्ये .........असते. आयोडीन हरितद्रव्य मूलद्रव्य 4 / 10 विद्युत बल्ब चा शोध ...... यांनी लावला. न्यूटन गलिलिओ थोमस अल्वा एडिसन स्टीफन फ्लेमिंग 5 / 10 वनस्पती आपले अन्न स्वतः तयार करण्याच्या क्रियेला ...........म्हणतात. बाष्पीभवन हरितक्रिया प्रकाश संश्लेषण सांद्रीभवन 6 / 10 खालील पैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारत रत्न पुरस्कार मिळालेला नाही. सी. व्ही. रमण न्यूटन APJ कलाम 7 / 10 गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध ......... यांनी लावला. एडिसन गलिलिओ न्यूटन मार्कोनी 8 / 10 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. रताळे - मूळ बटाटे - फळ सफरचंद - फळ कोबी - पान 9 / 10 प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता नसते? सूर्यप्रकाश ऑक्सिजन पाणी कार्बनडाय ऑक्साईड 10 / 10 गाजर हे वनस्पतीचे ....... आहे. पान फुल खोड मूळ Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 6. इयत्ता सहावी, प्रश्नमंजुषा | Tags: sixth online test, सहावी विज्ञान, सहावी विज्ञान प्रश्नमंजुषा
Nice work
Thank u sir