पूर्णांक | Purnank Online Test


इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा.

चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा

Created by Kitestudy

सातवी रोजचा अभ्यास दिवस 2 गणित

1 / 10

खालील पैकी सर्वात लहान धन पूर्णांक ओळखा.

2 / 10

( - 2 ) + 2  = ...

3 / 10

-63 ÷ 7 = ...

4 / 10

यापैकी सम अपूर्णांक ओळखा.

5 / 10

रिकाम्या जागी कोणता अपूर्णांक येईल.

¼ ,  ½, ...... , 1

6 / 10

संख्यारुपात लिहा.

चार कोटी अठावीस लाख तीनशे सहा:...

7 / 10

22,928 ही संख्या विस्तारीत रुपात लिहिल्यास..

8 / 10

खाली दिलेल्या संख्यांचा योग्य चढता क्रम 

i) 6392  ii) 6783  iii) 6784  iv) 6654

9 / 10

22,928 ही संख्या विस्तारीत रुपात लिहिल्यास..

10 / 10

57,091 या संख्यांमध्ये 5 ची दर्शनी किमत किती आहे?

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...