गणित ( कोन ) प्रश्नमंजुषा December 7, 2020 | 2 Comments इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाची कोन या घटकावर आधारीत 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy गणित कोन प्रश्नमंजुषा 1 / 10 प्रविशाल कोन किती अंशाचा असतो? 90 पेक्षा लहान 180 90 पेक्षा मोठा 80 पेक्षा लहान 180 पेक्षा मोठा 360 पेक्षा लहान 2 / 10 विशाल कोन किती अंशाचा असतो? 90 पेक्षा मोठा 180 पेक्षा लहान 180 360 0 पेक्षा मोठा 90 पेक्षा लहान 3 / 10 लघुकोन किती अंशाचा असतो? 90 पेक्षा मोठा 90 पेक्षा लहान 130 180 4 / 10 सरळकोन किती अंशाचा असतो? 100 90 180 30 5 / 10 काटकोन किती अंशाचा असतो? 100 180 90 30 6 / 10 50 अंश मापाच्या कोनाचा कोटीकोन ............. असेल. 40 180 140 90 7 / 10 संध्याकाळी सहा वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती असतो? 120 100 180 90 8 / 10 दुपारी तीन वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती असतो? 100 90 180 30 9 / 10 दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 होत असेल तर त्यांना एकमेकांचे ............ म्हणतात. पुरककोन कोटीकोन सरळकोन विशालकोन 10 / 10 दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 होत असेल तर त्यांना एकमेकांचे ............ म्हणतात. विशालकोन पुरककोन सरळकोन कोटीकोन Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 7. इयत्ता सातवी, प्रश्नमंजुषा | Tags: ganit prashnmanjusha, गणित प्रश्नमंजुषा, सातवी गणित
👌👌
JANHAVI Laxman kokitakar
👌👌👌