सातवी प्रश्नमंजुषा राष्ट्रीय खेळ हॉकी


इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ 5 राष्ट्रीय खेळ हॉकी या पाठावर आधारीत 10 गुणांची ONLINE प्रश्नमंजुषा

इयत्ता: 7 वी

विषय : मराठी

पाठ 3 : राष्ट्रीय खेळ हॉकी

यावर आधारीत संगीतमय प्रश्नमंजुषा

एकूण प्रश्न : 10

एकूण गुण : 10

76
Created on

राष्ट्रीय खेळ – हॉकी

1 / 10

नियमाविरुद्ध खेळल्यास काय कारवाई केली जाते?

2 / 10

हॉकीचा चेंडू कोणत्या रंगाचा असतो?

3 / 10

हॉकीचा जन्म कोठे झाला असे मानले जाते?

4 / 10

‘हॉकीचा जादुगार’ असे कोणाला म्हणतात?

5 / 10

हॉकी खेळ खेळण्यासाठी हॉकी स्टिक ....................... असते.

6 / 10

हॉकी हा खेळ ...................... मैदानामध्ये खेळविला जातो.

7 / 10

खालीलपैकी मैदानी खेळ ओळखा.

कब्बड्डी , कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी

8 / 10

हॉकी या खेळाचा अवधी किती मिनिटांचा असतो?

9 / 10

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?

10 / 10

फुटबॉल म्हणजे पेले, तसे हॉकी म्हणजे .........................

Your score is

0%

पहिल्या दोन पाठावर आधारीत प्रश्नमंजुषा येथे मिळवा.

मराठी भाषेची प्रश्नोत्तरे येथे मिळवा.

ही पोस्ट शेअर करा...