सातवी विज्ञान प्रश्नमंजुषा 2 December 3, 2020 | 1 Comment इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सातवी रोजचा अभ्यास दिवस 4 विज्ञान 1 / 10 जीवनसत्व बी च्या कमतरतेमुळे ............ हा रोग होतो. स्कर्व्ही रक्तहीनता रिकेटस बेरीबेरी 2 / 10 ........... ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. जठर यकृत लहान आतडे फुफ्फुस 3 / 10 हाडे निरोगी राहण्यासाठी आवश्यक खनिज कोणते? आयोडीन आयर्न जीवनसत्व ए कॅल्शियम 4 / 10 खालीलपैकी कोणता पचन क्रियेचा भाग नाही. फुप्फुस जठर लहान आतडे जीभ 5 / 10 अन्नातील संकीर्ण घटकांचे विघटन करून सध्या पदार्थात रुपांतर होणे म्हणजे ............. होय. श्वसनक्रिया उत्सर्जन क्रिया पचनक्रिया 6 / 10 खालीलपैकी कोणते लक्षण प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटस या दोन्हीच्या अभावाने दिसते? लठ्ठ्पणा हाडे नरम होणे शरीराची वाढ थांबणे कमी दिसणे 7 / 10 यापैकी ............. हे जीवनसत्व सी असलेला पदार्थ आहे. मासे लिंबू दुध तीळ 8 / 10 यापैकी .......... हे कॅल्शियम चे स्त्रोत आहे. केळी सफरचंद दुध आले 9 / 10 ........... जीवनसत्व शिजवताना उष्णतेने नाश पावते. सी डी बी ए 10 / 10 चांगली दृष्टी असण्यासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व कोणते? जीवनसत्व बी जीवनसत्व ए जीवनसत्व डी जीवनसत्व सी Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 7. इयत्ता सातवी, प्रश्नमंजुषा | Tags: सातवी प्रश्नमंजुषा, सातवी विज्ञान
JANHAVI Laxman kokitakar
👌👌