सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची चळवळ June 2, 2021 | No Comments प्रश्नमंजुषा इयत्ता दहावी विषय : समाज विज्ञान दहावी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 5 1 / 10 ‘तरुण बंगाली चळवळ’ कोणी सुरु केली? 4) हेन्री विल्यम डीरोजिओ 1) रवींद्रनाथ टागोर 3) सर सय्यद अहमद खान 2) राजाराम मोहनराय 2 / 10 1893 मध्ये अमेरिकेच्या कोणत्या शहरात विश्वधर्म संमेलनाचे आयोजन केले होते? 4) लॉस एन्जेल्स 3) हस्टन 1) न्यूयॉर्क 2) शिकागो 3 / 10 स्वामी विवेकानंदानी रामकृष्ण आश्रमाची स्थापना कोठे केली? 4)अलिगढ 2)मायावती 1)आलामोरा 3)बेलूर 4 / 10 महात्मा जोतीबा फुलेंनी कोणत्या पुस्तकात वेठबिगारी चे वर्णन केले आहे? बारा बलुते शेतकऱ्यांचा आसूड शेतकरी गुलामगिरी 5 / 10 आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 3)डॉ आत्माराम पांडुरंग 2)राजाराम मोहनराय 1) स्वामी दयानंद सरस्वती 4)रामकृष्ण परमहंस 6 / 10 आजही तामिळनाडू राज्यात राजकीय क्षेत्रात कोणाचे नाव आदर्शाचे प्रतिक म्हणून आदराने घेतले जाते? 3)आयोठीदास 1) पेरियार 2) श्री नारायनागुरू 4) टी एम नायर 7 / 10 आर्य समाजात 1921 मध्ये जवळजवळ किती लाख अनुयायी होते? 4) सहा लाख 2) तीन लाख 1) दोन लाख 3) पाच लाख 8 / 10 . एंग्लो ओरीएंटल कॉलेज ची स्थापना ........... येथे झाली? 2)मुंबई 3)मद्रास 1)अलिगढ 4)कलकत्ता 9 / 10 एकोणिसाव्या शतकाच्या चळवळीत केरळ मध्ये कोणती समस्या मोठ्या प्रमाणात होती? 1)सामाजिक समस्या 4)आर्थिक समस्या 2)राजकीय समस्या 3)जातीभेदाची समस्या 10 / 10 अॅनी बेझंट यांनी कोणती दोन वृत्तपत्रे सुरु केली? 4)मूकनायक,बहिष्कृत भारत 1)न्यू इंडिया, कॉमन वेल्थ 3)मराठा, केसरी 2)यंग इंडिया, मराठा Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... इयत्ता दहावी | Tags: dahavi, samaj, samaj vidnyan, दहावी, दहावी समाज