
इयत्ता दुसरी ते चौथी साठी संदर्भ Worksheets
खालील Worksheet या महाराष्ट्रातील सेतू कार्यक्रमावर आधारित असून त्यातील Worksheet शिक्षकांनी पाहिल्याशिवाय प्रिंट घेवू नये. गणित विषयातील PDF मध्ये मराठी अंकांचा वापर केला गेला आहे. तसेच महाराष्ट्रातील पाठांच्या लिंक दिल्या असल्याने या सेतुबंध Worksheet शिक्षकांनी आवर्जून पहाव्यात.