1 अंकी संख्या ओळख November 21, 2020 | No Comments 1- अंकी संख्यांची ओळख व्हावी यासाठी ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवायला हवी. चला तर सोडवूया ही प्रश्नमंजुषा…. Created by Kitestudy 1- अंकी संख्या ओळख 1 / 11 रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा.2, 3, 4, ....,6 5 4 6 2 / 11 2. खालील पैकी मोठी संख्या ओळखा. 4 7 6 3 3 / 11 3. रिकाम्या जागी कोणता अंक येईल?9, 8, ..., 6 7 8 4 5 4 / 11 4. एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 8 1 4 9 5 / 11 5. खालील पैकी लहान संख्या कोणती? 8 5 9 3 6 / 11 5 च्या आधीची संख्या ओळखा. 3 6 7 4 7 / 11 7 च्या पुढील संख्या कोणती? 6 8 9 7 8 / 11 5 आणि 7 च्या मधली संख्या कोणती? 4 9 6 8 9 / 11 खालील संख्यांचा बरोबर क्रम कोणता? 3, 5, 6, 4 3, 4, 6, 5 3, 4, 5, 6, 10 / 11 खालीलपैकी लहान संख्या ओळखा. 9 2 3 1 11 / 11 8 हा अंक अक्षरात कसे लिहितात? आठ अठ सहा सात Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 1. इयत्ता पहिली, प्रश्नमंजुषा | Tags: Maths online test, Online test, गणित प्रश्नमंजुषा, टेस्ट