1 फेब्रुवारी परिपाठ | 1 February Paripath


1 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 1 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

1 फेब्रुवारी परिपाठ | 1 February Paripath

आजचा सुविचार:

“विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.”

वार – मंगळवार

मासपौष

नक्षत्र – श्रवण

सूर्योदय – सकाळी 7.02 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.29 वाजता

आजचे दिनविशेष :

1. भारतीय तटरक्षक दल दिवस.

2. 1884 : ला आजच्या दिवशीच ऑक्सफर्डच्या डिक्शनरी ची पहिली आवृत्ती प्रकशित करण्यात आली होती.

3. 1977 : ला ‘इंडियन कोस्ट गार्ड’ ची स्थापना करण्यात आली.

4. 1992 : ला आजच्या दिवशी केंद्रशासित प्रदेश दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून दर्जा मिळाला.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Essay –  निबंध        2) Every – प्रत्येक     

3) Everyday –  रोज      4) Extra –  अतिरिक्त        

आजची प्रश्नमंजुषा :

1) एका वर्षामध्ये किती महिने असतात?    

2) उर्जेचा मुख्य स्त्रोत कोणता?

3) 3 च्या पटीतील 4 संख्या सांगा.        

4) मानवी शरीरात किती फुफ्फुसे असतात?

बोधकथा :

आत्मपरीक्षण :

“एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.

तरुण (अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 2 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...