रोजचा अभ्यास


रोजचा अभ्यास

दिनांक 30 नोव्हेंबर 2020 ते दिनांक 8 डिसेंबरपर्यंत चा रोजचा नवनवीन विषयानुरूप अभ्यास व त्यावर आधारीत प्रश्नमंजुषा खालील PDF मध्ये आहे. याचा विद्यार्थ्यांना खरोखरच उपयोग होईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना PDF मिळावी.
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
टीप :
तारखेप्रमाणेच रोजचा अभ्यास करावा. कारण ऑनलाईन प्रश्नमंजुषा त्यादिवशी सकाळी 9 वाजताच उपलब्ध होईल. त्याआधी दिसणार नाही.
◽◼️◽◼️◽◼️◽◼️◽

PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

1ली ते 5 वी DOWNLOAD PDF

6 वी ते 7 वी DOWNLOAD PDF


लिंक ओपन होत नसेल किंवा दुसरी काहीही अडचण असल्यास https://www.kitestudy.in/ या लिंक वर जाऊन सर्च करावे किंवा [email protected] ला मेल करावे.

ही पोस्ट शेअर करा...