इयत्ता सातवी
विषय | पाठ | विडिओ | प्रश्नसंच |
मराठी | 1. सर्वात्मका शिवसुंदरा | Click here | |
इंग्रजी | 1. They all came first 2. Road Safety | Click here | Click here Click here |
विज्ञान | 1. वनस्पतीचे पोषण 2. प्राण्यांचे पोषण | Click here Click here | |
गणित | |||
समाज विज्ञान |
इयत्ता सहावी
विषय | पाठ | विडिओ | प्रश्नसंच |
मराठी | 1. देह मंदिर चित्त मंदिर 2. वीर राणी चन्नम्मा | Click here Click here | |
इंग्रजी | 1. In A Vegetable Shop 2. Haldi’s Adventure * Water ( Poem) | Video1 Video2 Video3 Click here Click here | Click here Click here |
विज्ञान | 1. आहार : हा कोठून मिळतो? | Click here | |
गणित | |||
समाज विज्ञान | 1. इतिहासाचा परिचय 2. आपले कर्नाटक | Click here Video1 Video2 |
इयत्ता पाचवी
विषय | पाठ | विडिओ | प्रश्नसंच |
मराठी | 1. नव्या युगाचे गाणे 2. शब्दांच्या जाती | Click here Click here | |
इंग्रजी | 1. Love For Animals 2. The Elephant 3. True Friendship | Click here Click here | Click here Click here |
परिसर अध्ययन | १. सजीव सृष्टी | Click here Click here2 | Click here |
गणित | 1. 5- अंकी संख्या | Click here1 Click here2 |
इयत्ता चौथी
विषय | पाठ | विडिओ | प्रश्नसंच |
परिसर अध्ययन | 1. प्राणी जगत 2. मध, गोड मध! | Click here | Click here Click here |
इंग्रजी | 1. The clock of life | Click here | |
मराठी | |||
गणित | 1. परिमीती 2. क्षेत्रफळ | Click here Click here |
इयत्ता तिसरी
विषय | पाठ | विडिओ | प्रश्नसंच |
परिसर अध्ययन | 1. बागेतील एक दिवस 2. हिरवी संपत्ती | Click here click here | Click here click here |
इंग्रजी | |||
मराठी | |||
गणित |
इयत्ता दुसरी
विषय | पाठ | विडिओ | प्रश्नसंच |
परिसर अध्ययन | 1. प्राणी 2. प्राण्यांचे संगोपन | Click here click here | Click here click here |
इंग्रजी | |||
मराठी | |||
गणित |
इयत्ता पहिली
विषय | पाठ | विडिओ | प्रश्नसंच |
परिसर अध्ययन | १. आपल्या परिसरातील प्राणी 2. आपल्या सभोवतालच्या वनस्पती | Click here Click here | Click here Click here |
इंग्रजी | |||
मराठी | |||
गणित |
कर्नाटकातील सीमा भागामध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षकांचा साठी अध्यापन घटकाशी संबंधित माहिती उपलब्ध होणे हे खूप कठीण काम होते पण आपल्या कष्टातून सर्व सीमा भागातील शिक्षकांच्या साठी आपले कार्य खूपच उपयुक्त आहे.
तुमचा प्रयत्न असाच सुरू राहू दे त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा…
खूप खूप धन्यवाद सर… आमच्या परीने आम्ही होईल ते सर्व Video आणि आवश्यक साहित्य तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपले सहकार्य आणि पाठिंबा असाच राहू दे.. 🙏🙏
सीमा भागातील मराठी माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांना ही एक संजिवनी आहे.शिक्षकांना कोणत्याच प्रकारचं शैक्षणिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिलेलं नसल्याकारणाने हे साहित्य अत्यंत उपयुक्त आहे. धन्यवाद.
धन्यवाद सर.. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूपच अमूल्य आहेत. आम्ही करत असलेल्या कामाचा जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी उपयोग करून घ्यावा. व इतर माध्यमांच्या तुलनेत सीमा भागातील मराठीच्या शैक्षणिक साहित्यात जी दरी निर्माण झालेली आहे. ती मिटविण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.
धन्यवाद सर .मराठी भाषेची सेवा अशीच सुरू राहू दे.
आभारी आहे सर..आम्ही लवकरच ऑनलाईन व ऑफलाइन टेस्ट आणि प्रश्नसंच घेवून येत आहोत.
खूपच छान. अप्रतीम अस काम आहे आपल.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
सर.खरोखरच उल्लेखनीय कार्य केले.सीमाभागातील मुले व शिक्षकांना हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.सर्वाना मदत होईल.धन्यवाद सर.
सीमाभागातील विद्यार्थी व शिक्षक या दोघांनाही http://www.kitestudy.in या website ची मदत व्हावी हाच एकमेव उद्देश आमचा आहे. आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.