10 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 10 January Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
10 जानेवारी परिपाठ | 10 January Paripath
आजचा सुविचार:
“नेहमीच लहान बनून राहा प्रत्येक जण तुमच्याबरोबर बसू शकतो, आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल.”
वार – सोमवार
मास – पौष
नक्षत्र – रेवती
सूर्योदय – सकाळी 7.02 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.17 वाजता
आजचे दिनविशेष :
1863 : 7 किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
1929 : जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ‘द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
1966 : भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Easy – सोपे 2) Education – शिक्षण
3) Egg – अंडे 4) Enter – प्रवेश
आजची प्रश्नमंजुषा :
1) एका दिवसात किती तास असतात?
2) लीप वर्षात किती दिवस असतात?
3) भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते?
4) ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते?
बोधकथा :
गर्विष्ठ गुलाब
एक गुलाब होता त्याला त्याच्या सौंदर्यावर खूप गर्व होता. त्याला एकाच दुःख होते की तो काटेरी निवडूंग शेजारी वाढत होता. दररोज गुलाब त्या निवडुंगाच्या दिसण्यावरून अपमान करीत असे, पण…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 11 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.