11 मार्च परिपाठ | 11 March Paripath


11 मार्च या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 11 March Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

11 मार्च परिपाठ | 11 March Paripath

आजचा सुविचार:

“आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.”

वार – शुक्रवार

मासफाल्गुन

नक्षत्र – मृग

सूर्योदय – सकाळी 6.46 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 42 वाजता

आजचे दिनविशेष :

सन 1689 साली मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजीराजे भोसले यांची मुगल बादशाहा औरंगजेब याने हत्या केली होती.

सन 1886 साली आनंदीबाई जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली होती.

आजचे इंग्लिश शब्द :

1)Father –  वडील        2) Mother : आई         

3) Brother –  भाऊ   4) Sister –  बहिण   

5) Uncle – काका/ मामा    6) Grandmother –  आजी   

7) Grandson –  नातू   8) Nephew – पुतण्या / भाचा               

9) Niece – पुतणी / भाची  

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपले राज्य भारत देशाच्या कोणत्या दिशेला आहे?      

2) बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो?

3) 20 बेरीज येणाऱ्या कोणत्याही चार समसंख्या सांगा.           

4) चार धातूंची नावे सांगा.

बोधकथा :

कुणाला कमी समजू नये

प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 12 मार्च परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...