11 डिसेंबर ( 11 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
11 डिसेंबर परिपाठ | 11 Dec Paripath
आजचा सुविचार:
“आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.”
वार – शनिवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा
सूर्योदय – सकाळी 7.03 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.00 वाजता
आजचे दिनविशेष :
- 1687 ला ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास मध्ये सर्वात आधी महानगरपालिका बनवली होती.
- 1946 ला डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे निर्वाचित अध्यक्ष बनले होते.
- 1964 ला संयुक्त राष्ट्र संघाची संस्था युनिसेफ ची स्थापना.
- 2014 ला भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलेल्या योग दिवसाला संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकृती दिली होती.
- 1935 ला भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Coconut – नारळ 2) Jackfruit – फणस 3) Lemon – लिंबू
आजची प्रश्नमंजुषा :
1) एकूण मुळाक्षरे किती आहेत?
2) हवेला वजन असते हे तुम्ही कशावरून सांगू शकाल?
3) दोन आयताकृती वस्तूंची नावे सांगा.
4) महेंद्रसिंग धोनी कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
5) निळा ग्रह असे कुणाला म्हणतात?
बोधकथा :
घोडा आणि नदीएकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 8, 9 आणि 10 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.