12 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 12 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
12 फेब्रुवारी परिपाठ | 12 February Paripath
आजचा सुविचार:
“प्रसिध्दी ही अशी बाब आहे. जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही.”
वार – शनिवार
मास – माघ
नक्षत्र – आर्द्रा
सूर्योदय – सकाळी 7.00 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.34 वाजता
आजचे दिनविशेष :
1. 1809 ला अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहमन लिंकन यांचा जन्म.
2. 1809 ला उत्क्रांतींचा सिद्धांत मांडणारे चार्ल्स डार्विन यांचा जन्म.
3. 1824 ला आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांचा जन्म.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Home – घर
2) Honest – प्रामाणिक
3) Honey – मध
4) Hope – आशा
आजची प्रश्नमंजुषा :
1) 78 च्या पुढील संख्या कोणती?
2) विद्युत वाहकांची नावे सांगा.
3) सूर्यग्रहण होण्यामागचे कारण काय?
4) अर्धपारदर्शक पदार्थांची उदाहरणे सांगा.
बोधकथा :
फरक
एकदा एक राजा जंगला मध्ये शिकारीला गेला. तेथे तो खूप दमला, त्याला पिण्यास पाणी हवे होते. तो शोधत शोधत एका झोपडीपाशी गेला. तेथे त्या राजाला तेथील माणसाने…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 14 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.