12 मार्च परिपाठ | 12 March Paripath


12 मार्च या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 12 March Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

12 मार्च परिपाठ | 12 March Paripath

आजचा सुविचार:

“कष्टाविना फळ नाही.”

वार – शनिवार

मासफाल्गुन

नक्षत्र – आर्द्रा

सूर्योदय – सकाळी 6.43 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 42 वाजता

आजचे दिनविशेष :

सन 1930 साली महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला सुरुवात केली होती.

सन 1999 साली सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधी यांचीच प्रतिमा छापण्यात येण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला

सन 1954 साली भारत सरकार मार्फत साहित्य अकादमी पुरस्काराचे उद्घाटन करण्यात आले.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Neck –  मान            2) Stomach – पोट         

3) Knee –  गुडघा     4) Elbow : कोपर

आजची प्रश्नमंजुषा :

1) राष्ट्रीय सण कोणकोणते आहेत?      

2) तीन द्रवरूप पदार्थांची नावे सांगा.

3) 5 किलोमीटर म्हणजे किती ग्रॅम?                          

4) आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार कोण? 

5) सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता?

बोधकथा :

वक्ता आणि श्रोते

एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 14 मार्च परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...