19 जानेवारी परिपाठ | 19 January Paripath


19 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 19 January Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

19 जानेवारी परिपाठ | 19 January Paripath

आजचा सुविचार:

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

वार – बुधवार

मासपुष्य

नक्षत्र – आश्लेषा

सूर्योदय – सकाळी 7.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.23 वाजता

आजचे दिनविशेष :

1966 : भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.

1898 : मराठी लेखक, कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचा जन्म.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Final – अंतिम           2) Female – महिला         

3) Fifty – पन्नास       4) Finger – बोट

आजची प्रश्नमंजुषा :

1) प्राण्यांचे आपल्याला कोणते उपयोग आहेत ते सांगा.              

2) तुम्हाला माहित असलेल्या रंगांची नावे सांगा.

3) पाणी आणि क्षार शोषून घेणारा वनस्पतीचा अवयव कोणता?

4) 3,567 या संख्येचा स्थानमुल्यानुसार विस्तार सांगा.

बोधकथा :

लाकडाची मोळी

एकदा एका गावात तीन शेतकरी होते. तिघांच्याही शेतातील पिके सुकून गेली होती आणि त्यांना विषाणूंची लागण झाली होती. दररोज ते तिघेही पिक सुधारण्यासाठी नवनवीन उपाय शोधत होते. पहिल्याने

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 20 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...