14 डिसेंबर परिपाठ | 14 Dec Paripath


14 डिसेंबर ( 14 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

14 डिसेंबर परिपाठ | 14 Dec Paripath

आजचा सुविचार:

“जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.”

वार – मंगळवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – अश्विनी

सूर्योदय – सकाळी 7.05 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.01 वाजता

आजचे दिनविशेष :

  • राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस.
  • 1997ला ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांची संमती.
  • 1971 ला भारताचे परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित झालेले मिलिटरी ऑफिसर निर्मल जीत सिंग शहीद झाले होते.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Far –  दूर          2) Near – जवळ         3) First –  पहिला 4) Last – शेवटचा  

आजची प्रश्नमंजुषा :

1) एका आठवड्यात किती दिवस असतात?              

2) आपल्या राज्याची राजधानी कोणती?

3) तुमच्या नावामध्ये इंग्रजी अक्षरांची संख्या किती आहे?    

4) सध्या कोणता ऋतू आहे? 

बोधकथा :

लाडूची चोरी

पूर्वीच्‍या काळची गोष्‍ट आहे, दोन तरूण एका मिठाईच्‍या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहेसे पाहून त्‍यातल्‍या एका मुलाने जवळच असलेल्‍या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि…

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 15 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...