14 फेब्रुवारी परिपाठ | 14 February Paripath


9 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 9 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

9 फेब्रुवारी परिपाठ | 9 February Paripath

आजचा सुविचार:

“मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.”

वार – सोमवार

मासमाघ

नक्षत्र – पुनर्वसू

सूर्योदय – सकाळी 7.00 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.35 वाजता

आजचे दिनविशेष :

1. 1881 ला आजच्या दिवशी कोलकत्ता येथे देशातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची स्थापना करण्यात आली.

2. 1924 ला आजच्या दिवशी संगणक बनविणारी कंपनी आयबीएम ची स्थापना करण्यात आली.

3. 2005 ला आजच्या दिवशी यु ट्यूब ची स्थापना करण्यात आली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Hot –  फळ      

2) Hotel – फुकट      

3) House –  ताजे       

4) Hospital –  औपचारिक   

आजची प्रश्नमंजुषा :

1) चार कीटकांची नावे सांगा.     

2) सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती?

3) लीप वर्षात किती दिवस असतात?       

4) एकूण खंड किती व कोणते?

बोधकथा :

व्याख्यान           

एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 15 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...