20 जानेवारी परिपाठ | 20 January Paripath


20 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 20 January Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

20 जानेवारी परिपाठ | 20 January Paripath

आजचा सुविचार:

शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.

वार – गुरुवार

मासपौष

नक्षत्र – आश्लेषा

सूर्योदय – सकाळी 7.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.23 वाजता

आजचे दिनविशेष :

1999 : गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

1960 : 19 वेळा माउंट एवरेस्ट सर करणारे नेपाळी गिर्यारोहक आपा शेर्पा यांचा मृत्यू.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Food – अन्न          2) Flag – झेंडा         

3) Flower – फूल       4) Forest – जंगल

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपल्या गावातील सरकारी संस्थेंची नावे सांगा.              

2) पाण्यामध्ये तरंगणाऱ्या वस्तूंची नावे सांगा.

3) आपल्या राष्ट्रगीता किती ओळींचे आहेत?

4) बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे?

बोधकथा :

दुधाचा पेला एके दिवशी हरी शाळेतून घरी आला आणि त्याला खूप भूक लागली. त्याला माहीत होते कि आज आईने स्वयंपाक केलेला नाही. तो भुकेने व्याकूळ झाला आणि एका घरातून दुसऱ्या घरात

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 21 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...