14 जून परिपाठ | 14 June Paripath


14 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 14 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – बुधवार

दिनांक : 14 जून 2023

मराठी महिना ज्येष्ठ

तिथी – कृ. 11

नक्षत्र – अश्विनी

सूर्योदय – सकाळी 6.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.15 वाजता

चुका स्वीकारण्याचे धैर्य असल्यास नेहमीच क्षमा केली जाऊ शकते

1) Popular – प्रसिदध         

2) Known – माहीत असलेला       

3) Unknown – माहीत नसलेला

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...