15 डिसेंबर ( 15 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
15 डिसेंबर परिपाठ | 15 Dec Paripath
आजचा सुविचार:
“संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.”
वार – बुधवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – भरणी
सूर्योदय – सकाळी 7.06 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.02 वाजता
आजचे दिनविशेष :
- जागतिक चहा दिवस.
- 1953 ला भारताच्या एस विजयलक्ष्मी पंडित ह्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या होत्या.
- 1997 ला भारताच्या लेखिका अरुंधती रॉय यांना “द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज” या पुस्तकासाठी बुकर पुरस्काराने सन्मानित.
- 1976 ला भारताचे प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू बाईचुंग भूटिया यांचा जन्म.
- 1988 ला भारताची प्रसिद्ध कुश्तीपटू गीता फोगाट यांचा जन्म.
- 1950 ला भारताला स्वतंत्र मिळवून देण्यात मोठा हात असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन.
आजचे इंग्लिश शब्द :
1) On – वर 2) In – आत 3) Below – खाली 4) Up – वर
आजची प्रश्नमंजुषा :
1) तुमच्या वर्गात किती मुले व किती मुली आहेत?
2) चार वर्तुळाकार वस्तूंची नावे सांगा.
3) 20 वह्या 5 मुलांमध्ये वाटल्यास प्रत्येकाला किती मिळतील?
4) काटकोन किती अंशाचा असतो?
बोधकथा :
मूर्खांचे निष्कर्ष
एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 13, 14 आणि 16 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.