15 जून परिपाठ | 15 June Paripath


15 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 15 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – गुरुवार

दिनांक : 15 जून 2023

मराठी महिना ज्येष्ठ

तिथी – कृ. 12

नक्षत्र – भरणी

सूर्योदय – सकाळी 6.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.15 वाजता

शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे

1) Poor- गरीब          

2) Rich- श्रीमंत       

3) Able – सक्षम, समर्थ

4) Good – चांगला

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...