16 डिसेंबर परिपाठ | 16 Dec Paripath

16 डिसेंबर ( 16 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

16 डिसेंबर परिपाठ | 16 Dec Paripath

आजचा सुविचार:

परीक्षा म्हणजेस्वत:च्याआत डोकावून पाहण्याची संधी असते.

वार – गुरुवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – भरणी

सूर्योदय – सकाळी 7.06 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.02 वाजता

आजचे दिनविशेष :

1497: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

1954: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.

1928मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.

1971पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Land – जमीन          2) Earth – पृथ्वी         

3) Planet –  ग्रह       4) Star – चांदणी

आजची प्रश्नमंजुषा :

1) मुख्य दिशा किती व कोणत्या आहेत?              

2) सामान्यत: एका वर्षात किती दिवस असतात?

3) सरपटणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

4) “ पाण्यामध्ये साखर विरघळते” हा बदल मूळस्वरूपात येईल का?

बोधकथा :

बासरीवाला मुलगा आणि गावकरी 

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर. त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 17, 18 आणि 20 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...