16 जून परिपाठ | 16 June Paripath


16 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 16 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – शुक्रवार

दिनांक : 16 जून 2023

मराठी महिना ज्येष्ठ

तिथी – कृ. 11

नक्षत्र – कृतिका

सूर्योदय – सकाळी 6.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.15 वाजता

एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि शिक्षक जग बदलू शकतात

1) Good – चांगला         

2) Better – अधिक चांगला       

3) Best – उत्तम, सर्वोत्तम

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...