17 डिसेंबर परिपाठ | 17 Dec Paripath


17 डिसेंबर ( 17 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

17 डिसेंबर परिपाठ | 17 Dec Paripath

आजचा सुविचार:

“जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.”

वार – शुक्रवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – कृत्तिका

सूर्योदय – सकाळी 7.07 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.03 वाजता

आजचे दिनविशेष :

2016: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती झाली.

1928 : भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Guava – पेरू          2) Fig – अंजीर         

3) Tamarind – चिंच       4) Pomegranate – डाळींब

आजची प्रश्नमंजुषा :

1) कोणता प्राणी वाळवंटातील जहाज म्हणून ओळखला जातो?              

2) पृथ्वीवरील उर्जेचा मुख्य स्त्रोत कोणता?

3) इंद्रधनुष्यात किती रंग असतात?

4) कोणत्या देशाला उगवत्या सूर्याची जमीन म्हटले जाते?

बोधकथा :

प्रामाणिक लाकुडतोड्या         

एका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो  दुपारी  लाकुडतोड्ण्यासाठी नदीजवळ एक मोठ झाड  होते तेथे गेला. झाड  तोडत असतानाच  त्याची अचनक 

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 18 आणि 20 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...