17 फेब्रुवारी परिपाठ | 17 February Paripath


17 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 17 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

17 फेब्रुवारी परिपाठ | 17 February Paripath

आजचा सुविचार:

जीवनात कितीही कठीण प्रंसग आले तरी तक्रार करु नका, कारण ‘परमेश्वर’ हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण ‘भूमिका’ नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो…..!

वार – गुरुवार

मासमाघ

नक्षत्र – मघा

सूर्योदय – सकाळी 6.58 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.35 वाजता

आजचे दिनविशेष :

1867 ला आजच्या दिवशी इजिप्तच्या सुएझ कालव्या मधून पहिले जहाज गेले.

1883 ला आजच्या दिवशी स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे निधन.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Army – सैन्य          2) Art – कला         

3) Bag – पिशवी       4) Bend – वाकणे

आजची प्रश्नमंजुषा :

1) एका वर्षामध्ये किती महिने असतात?              

2) क्रिकेट संघात किती खेळाडू असतात?

3) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?

4) राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?

बोधकथा :

सिंह आणि उंदीर

उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो  उंदीर सिंहला  खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 18 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...