18 डिसेंबर ( 18 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
18 डिसेंबर परिपाठ | 18 Dec Paripath
आजचा सुविचार:
“स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”.
वार – शनिवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – रोहिणी
सूर्योदय – सकाळी 7.07 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.03 वाजता
आजचे दिनविशेष :
1) अल्पसंख्याक हक्क दिन
2) 2006 : संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.
3) 1890: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Forest – जंगल 2) Hills – डोंगर
3) Mountain – पर्वत 4) Plane – सपाट
आजची प्रश्नमंजुषा :
1) तुम्हाला माहित असलेला सर्वात वेगवान प्राणी कोणता?
2) ‘सिंह’ या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
3) हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण जास्त आहे?
4) दोन सम संख्यांची बेरीज नेहमी ……….. येते.
बोधकथा :
कष्टाची कमाई श्रेष्ठ
एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक हिस्सा स्वत:साठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते………
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 17 आणि 20 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.
खूप छान प्रयत्न सर.
मनःपूर्वक धन्यवाद सर