18 फेब्रुवारी परिपाठ | 18 February Paripath


18 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 18 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

18 फेब्रुवारी परिपाठ | 18 February Paripath

आजचा सुविचार:

आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

वार – शुक्रवार

मासमाघ

नक्षत्र – पू. फाल्गुनी

सूर्योदय – सकाळी 6.58 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.35 वाजता

आजचे दिनविशेष :

1911 ला आजच्या दिवशी विमानाने पार्सल पोहचविण्याची सेवा सुरु झाली.

1836 ला युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद याचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचा जन्म.

2006 ला देशातील पहिली बर्ड फ्लू ची केस नोंदविली गेली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Blind – आंधळा         2) Blue – निळा         

3) Bone – हाड       4) Brain – मेंदू

आजची प्रश्नमंजुषा :

1) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात?              

2) इंद्रधनुष्यात किती रंग असतात?

3) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?

4) कोणत्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणतात?

बोधकथा :

सिंह आणि उंदीर

उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो  उंदीर सिंहला  खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 19 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...