19 फेब्रुवारी परिपाठ | 19 February Paripath


19 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 19 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

19 फेब्रुवारी परिपाठ | 19 February Paripath

आजचा सुविचार:

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

वार – शनिवार

मासमाघ

नक्षत्र – उ. फाल्गुनी

सूर्योदय – सकाळी 7.00 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.34 वाजता

आजचे दिनविशेष :

1630 ला जनतेचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म.

1986 ला आज पहिल्यांदा संगणकीकृत रेल्वे आरक्षण तिकिटांची सुरुवात झाली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Brick – वीट          2) Brown – तपकिरी         

3) Care – काळजी       4) Chain – साखळी

आजची प्रश्नमंजुषा :

1) त्रिकोणाला किती बाजू असतात?              

2) कोणता रंग शांततेचे प्रतिक आहे?

3) श्वसन क्रियेमध्ये कोणता वायू आपण शरीरातून बाहेर सोडतो?

4) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?

बोधकथा :

कावळयाची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस 

एक होता आळशी आणि लबाड कावळा. पहिल्या गोष्टीत पाहिला ना? तोच तो. तो लोळ लोळ लोळला, तर शेणाने भरला. त्याने वर पाहीले तर त्याचा डोळा फुटला. त्याने

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 21 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...