2 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 2 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
2 फेब्रुवारी परिपाठ | 2 February Paripath
आजचा सुविचार:
“गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.”
वार – बुधवार
मास – माघ
नक्षत्र – धनिष्ठा
सूर्योदय – सकाळी 7.01 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.30 वाजता
आजचे दिनविशेष :
1. जागतिक पाणथळ दिवस.
2. 1952 : ला आजच्या दिवशी भारताला पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळाला.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Fact – वस्तुस्थिती 2) Fail – अपयशी
3) Family– कुटुंब 4) Famous – प्रसिद्ध
आजची प्रश्नमंजुषा :
1) पाण्याची चव कशी असते?
2) “नाचता येईना अंगण वाकडे” या म्हणीचा अर्थ काय?
3) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता?
4) कोणता रंग शांततेचे प्रतिक आहे?
बोधकथा :
दरवाजा उघडण्याचे सूत्र–
एका राजा ने अतिशय सुंदर ”महाल” बनवला आणि महालाच्या मुख्य द्वारावर एक ”गणिताचे सूत्र” लिहीले आणि घोषणा केली की या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोणी उघडेल त्याला मी माझा…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 3 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.