2 मार्च परिपाठ | 2 March Paripath


2 मार्च या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 2 March Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

2 मार्च परिपाठ | 2 March Paripath

आजचा सुविचार:

“नेहमीच लहान बनून राहा प्रत्येक जण तुमच्याबरोबर बसू शकतो, आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल.”

वार – बुधवार

मासमाघ

नक्षत्र – शततारका

सूर्योदय – सकाळी 6. 49 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 40 वाजता

आजचे दिनविशेष :

राष्ट्रीय क्रीडा कौशल्य दिन

1949 ला आजच्या दिवशी देशाला प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक सरोजनी नायडू यांचे निधन.

1930 ला आजच्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळा राम मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करण्यात आला.

आजचे इंग्लिश शब्द :

1) heaven – स्वर्ग         2) height – उंची         

3) knee – गुडघा       4) honest – प्रामाणिक

आजची प्रश्नमंजुषा :

1) एका दिवसात किती तास असतात?              

2) लीप वर्षात किती दिवस असतात?

3) भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते?

4) ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते?

बोधकथा :

गर्विष्ठ गुलाब       

एक गुलाब होता त्याला त्याच्या सौंदर्यावर खूप गर्व होता. त्याला एकाच दुःख होते की तो काटेरी निवडूंग शेजारी वाढत होता. दररोज गुलाब

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 3 मार्च परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...