दोन अंकी संख्या ओळख November 21, 2020 | 1 Comment 2- अंकी संख्यांची ओळख व्हावी यासाठी ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवायला हवी. चला तर सोडवूया ही प्रश्नमंजुषा…. Created by Kitestudy 2- अंकी संख्यांची ओळख 1 / 10 1) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा.29, 30, 31, ....,33 30 34 32 33 2 / 10 2) खालील पैकी मोठी संख्या ओळखा. 94 56 31 78 3 / 10 3) रिकाम्या जागी कोणता अंक येईल?77, 78, ... , 80 87 77 85 79 4 / 10 4) दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 11 10 99 98 5 / 10 5) खालील पैकी लहान संख्या कोणती? 84 96 39 55 6 / 10 6) 65 च्या आधीची संख्या ओळखा. 66 63 67 64 7 / 10 7) 52 च्या पुढील संख्या कोणती? 53 56 47 51 8 / 10 8) 55 आणि 57 च्या मधली संख्या कोणती? 65 56 58 59 9 / 10 9) दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 2 99 10 11 10 / 10 10) खालील पैकी योग्य चढता क्रम कोणता? 99, 78, 47, 25 25, 47, 78, 99 25, 78, 47, 99 25, 47, 99, 78 Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 2. इयत्ता दुसरी, प्रश्नमंजुषा | Tags: dusaree ganit test, Maths online test
Best👌👌