20 डिसेंबर ( 20 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
20 डिसेंबर परिपाठ | 20 Dec Paripath
आजचा सुविचार:
“प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.”
वार – सोमवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – आर्द्रा
सूर्योदय – सकाळी 7.08 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.04 वाजता
आजचे दिनविशेष :
1) मानवी ऐक्यभाव दिन.
2) 1945 : मुंबई – बंगळूरू प्रवासी विमानसेवा सुरू
3) 1988 : मतदानाचे किमान वय 21 वरून 18 आणण्याचा ठराव संसदेत पास करण्यात आला.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Milk – दूध 2) Curd- दही
3) Butter – लोणी 4) Ghee – तूप
आजची प्रश्नमंजुषा :
1) आपल्या घरातील व्यक्ती आपल्याला कशी मदत करतात?
2) तुम्ही घरी पिण्याचे पाणी कोठून आणता?
3) कोणत्याही चार द्विदल धान्यांची नावे सांगा.
4) पृथ्वी कोणत्या ताऱ्याभोवती फिरते?
बोधकथा :
दोघां भावातील खटला
एकदा एक गावात, दोघां भावात जमिनीवरून तंटा झाला व मामला कोर्टात पोहोचला. त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये….
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 18 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.