2023- 24 च्या शैक्षणिक वर्षातील शाळा कामकाजाचे दिवस आणि सुट्टीचे दिवस


शाळा कामकाजाचे दिवस

पहिले सत्रदिनांक 29/05/2023 ते दिनांक 07/10/2023
दुसरे सत्रदिनांक 25/10/2023 ते दिनांक 10/04/2024

सुट्टीचा कालावधी

दसरा सुट्टीदिनांक 08/10/2023 ते दिनांक 24/10/2023
उन्हाळी सुट्टीदिनांक 11/04/2024 ते दिनांक 28/05/2024

2023- 24 च्या शैक्षणिक वर्षातील शाळा कामकाजाचे दिवस आणि सुट्टीचे दिवस

  अ. क्र.  महिना आणि वर्ष दिवसएकूण सुट्टीचे दिवसशाळा कामकाजासाठी मिळणारे दिवस
1मे 2023312803
2जून 2023300525
3जुलै 2023310625
4ऑगस्ट 2023310526
5सप्टेंबर 2023300624
6ऑक्टोबर 2023312011
7नोव्हेंबर 2023300723
8डिसेंबर 2023310625
9जानेवारी 202431724
10फेब्रुवारी 2024280523
11मार्च 2024310526
12एप्रिल 2024302109
एकूण365121244

एकूण शाळा कामकाजाच्या दिवसांची विभागणी

12023 – 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये कामकाजासाठी मिळणारे एकूण दिवस244 दिवस
2परीक्षा आणि मौल्यमापन कार्यासाठी26 दिवस
3पाठ्यपुस्तकातील कृती / सहपाठ्यकृती / स्पर्धांसाठी आवश्यक कार्यासाठी24 दिवस
4मौल्यमापन आणि निकाल विश्लेषण कार्यासाठी10 दिवस
5स्थानिक सुट्ट्या4 दिवस
6अध्ययन अध्यापन प्रक्रियेसाठी मिळणारे शिल्लक दिवस180 दिवस

वरील माहिती PDF मध्ये DOWNLOAD करा 👇👇👇👇

कामकाजाचे-दिवस-2

ही पोस्ट शेअर करा...