22 फेब्रुवारी परिपाठ | 22 February Paripath


22 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 22 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

22 फेब्रुवारी परिपाठ | 22 February Paripath

आजचा सुविचार:

‘स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.’

वार – मंगळवार

मासमाघ

नक्षत्र –  स्वाती

सूर्योदय – सकाळी 6.56 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 38 वाजता

आजचे दिनविशेष :

विश्व विचार दिवस

1944 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन.

1958 ला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित अबुल कलाम आझाद यांचे निधन.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Air – हवा         2) Aeroplane – विमान         

3) Ant – मुंगी       4) Animal – प्राणी

आजची प्रश्नमंजुषा :

1) फळांचा राजा असे कोणत्या फळाला म्हटले जाते?

2) सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती?

3) साखर कशापासून मिळते?

4) ‘ब’ जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो?

बोधकथा :

शहाणपणाने केलेली मोजणी

अकबराने दरबारात एकदा एक प्रश्न विचारून सर्वाना कोड्यात टाकले. जेंव्हा सगळे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होते, तेंव्हा बिरबल आला आणि त्याने विचारले “हे काय प्रकरण

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 23 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...